Language Megafix
[dokuwiki.git] / inc / lang / mr / draft.txt
blob52f8d2eb2114d41faf2c35af925ea52873a9b37e
1 ====== मसुद्याची फाइल मिळाली ======
3 तुमचा मागचा संपादानाचा सेशन नीट पूर्ण झाला नव्हता. डॉक्युविकिने तुमच्या कामाचा मसुदा आपोआप सुरक्षित केला होता , जो वापरून तुमची संपादन परत चालू करू शकता. खाली तुमच्या मागच्या सेशन मधला सुरक्षित केलेला डेटा दाखवला आहे.
5 कृपया आता हे ठरवा की तुमच्या संपादन सेशनचे //पुनर्स्थापन// करायचे, सुरक्षित केलेला मसुदा //रद्द// करायचा  का संपादनच //कॅन्सल// करायचं.